Khamgaon APMC logo खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

ता. खामगांव, जि. बुलडाणा - ४४४ ३०३ (महाराष्ट्र)

 
सुविधा व उपक्रम

सुविधा व उपक्रम

मोबाईल ऍप

खामगाव बाजारसमितीने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप विकसित केले आहे. यामध्ये दैनिक बाजारभाव, बातम्या, चालू घडामोडी, सूचना, बाजारसमिती सुट्ट्या, हवामान अंदाज व कृषि सल्ला, व्यापारी माहिती इत्यादि मोबाईल ऍप द्वारे उपलब्ध.
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Get it on Google Play

शेतकरी निवास

परगावच्या शेतकऱ्यांना मुक्कामी राहण्यासाठी शेतकरी निवास मध्ये सोय आहे .

पाणपोई

बाजारसमितीतील शेतकरी , व्यापारी व हमाल यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा .

जनावरांकरिता पाण्याचे हौद

गुरे बाजारात येणाऱ्या सर्व जनवारांसाठी पाणी पिण्यासाठी हौद बांधले आहेत .